Maharashtra Monsoon Updates : महाराष्ट्रात मॉन्सून 16 जूननंतर दाखल होण्याची शक्यता

<p>१६ जूननंतर दाखल होण्याची शक्यता आहे.. दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे डिप्रेशनमध्ये रुपांतर झाले असून, त्यामुळे, पुढील २४ तासांत बिपारजॉय चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याचं सांगण्यात आलंय. या चक्रीवादळामुळेच राज्यात पावसाचं आगमन उशिरा होणार आहे.. या वादळामुळे समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय. या चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या किनारपट्ट्यांना धोका नसल्याचं सांगण्यात आलं आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-monsoon-updates-imd-predicts-monsoon-arrival-in-maharashtra-1182120

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.