Ravindra Shobhane : अखल भरतय मरठ सहतय समलनचय अधयकषपद रवदर शभण यच नवड

<p>साने गुरुजी यांची कर्मभूमी अमळनेऱ येथे भरणाऱ्या यंदाच्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या &nbsp;अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आलीये. आज पुणे येथे झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. २ ते ४ फेब्रुवारी असे तीन दिवस हे संमेलन चालणार आहे. प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी यांची नावेही अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. अखेर, रवींद्र शोभणे यांच्याबाबत बहुमत झाले आणि त्यांची निवड जाहीर करण्यात आली.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-election-of-rabindra-shobhane-as-president-of-akhil-bharatiya-marathi-sahitya-sammelan-1187249

Post Comments

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.