<p>सुमारे ११ कोटी लोकसंख्या... ३६ जिल्हे... ३५८ तालुके आणि एकूण आमदार २८८... त्यातले २१० आमदार सत्तेत आहेत... पण एवढ्या मोठ्या महाराष्ट्राचा कारभार हाकण्यासाठी जे मंत्रिमंडळ हवंय, त्याचाच विस्तार रखडलाय... खातेवाटपाचंही घोंगडं भिजतच पडलंय... काही मंत्र्यांना दालनं मिळाली आणि बंगलेही मिळाले... मात्र हातांनी कोणत्या खात्याचं काम करायचं हे काही ठरेना... नेमकं कशात अडलंय घोडं आणि कशामुळे लागलाय लगाम या खातेवाटपाला... पाहूयात सविस्तर रिपोर्टमधून...</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-cabinet-expansion-delayed-in-eknath-shinde-devendra-fadnavis-ajit-pawar-government-1191688
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-cabinet-expansion-delayed-in-eknath-shinde-devendra-fadnavis-ajit-pawar-government-1191688
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: