Ujjwal Nikam on Sharad Pawar : शरद पवार राजकीय धुरंदर, त्यांनी ते वक्तव्य अभ्यास करुनच केलं

<p>Ujjwal Nikam on Sharad Pawar : शरद पवार राजकीय धुरंदर, त्यांनी ते वक्तव्य अभ्यास करुनच केलं</p> <p>अजित पवार हे आमचेच नेते आहेत, असं वक्तव्य शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी केलं आणि महाराष्ट्रात राजकीय वावटळ उठली... मात्र शरद पवारांसारखा चाणाक्ष व्यक्ती चुकून किंवा सहजपणे असं बोलून जाणार नाही, अशीही त्यांची वंदता आहे. शरद पवार कोणतीही चूक चुकून करत नाहीत, असं राजकीय जाणकार सांगतात, म्हणूनच आम्ही याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांच्याशी बातचीत केली आणि पवारांच्या वक्त्याचे कंगोरे, त्याचे अर्थ आणि अन्वयार्थ जाणून घेतले.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ujjwal-nikam-reaction-on-sharad-pawar-abp-majha-1204298

Post Comments

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.