Teachers Mobile Phone Special Report : नाशिकमधील शाळेत मोबाईल वापरण्यास शिक्षकांवर बंदी

<p>शिक्षक म्हटलं की, एका हातात खडू आणि एका हातात पुस्तक... असं चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतं... मात्र गेल्या काही वर्षांत खडू आणि पुस्तक टेबलावर... मात्र शिक्षकांच्या हातात मोबाईल... अशी अवस्था अनेक ठिकाणी पाहायला मिळते... त्यामुळे शाळेतला फळा कोराच राहतोय... शिक्षकच मोबाईलवर, मग मुलं तरी वेगळं काय करणार... हीच समस्या लक्षात घेऊन एका शाळेनं असा काही उपक्रम राबवलाय की, त्यातून पालक आणि विद्यार्थ्यांनीही धडा घ्यायला हवा...</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-nashik-school-bans-using-mobile-phones-of-teachers-in-school-special-report-marathi-news-1209746

Post Comments

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.