Devendra Fadnavis & Eknath Shinde Special Repot : जहरत वदवर पडद पडल फडणवसन कल खलस

<p>एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्याच दिवशी चूक मान्य केली, असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर दुसऱ्याच दिवशी शिंदेंनी माझ्याशी संवाद साधला आणि आमच्या काही लोकांनी चूक केल्याचे शिंदेंनी सांगितले, असा खुलासा फडणवीसांनी केलाय. या जाहिरातीमुळे भाजप आणि शिवसेना यांच्या दरी निर्माण झाल्याची चर्चा होती. त्यावर आता फडणवीसांनी पडदा टाकलाय.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-devendra-fadnavis-answered-to-eknath-shinde-on-advertisement-abp-majha-1188425

Post Comments

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.